महासंधी in
Job Filter:
Current Openings Hub
महासंधी in

© 2026 MahaSandhi.in - All Rights Reserved

Important Update (महत्वाचे अपडेट)
Live
🔥 SSC JE भरती २०२६: १,७४८ कनिष्ठ अभियंता (JE) जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू September 02, 2026
🚨 MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ पुढे ढकलली: (अधिकृत शुद्धीपत्रक)September 09, 2026
🔥 CTET २०२६: २२ व्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू (०१ सप्टेंबर मुदतवाढ)August 25, 2026
Exam Alert • August 04, 2026

महाज्योति मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण २०२६: सुधारित चाळणी परीक्षा वेळापत्रक जाहीर (Mahajyoti Revised Exam Timetable)

Mahajyoti Free Coaching Exam Revised Timetable 2026: महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योति), नागपूर द्वारे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या MPSC, Banking, SSC, Police Bharti, MH-SET, MBA CET चाळणी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर. परीक्षा ०८ ते १० ऑगस्ट २०२६ दरम्यान होणार.

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योति), नागपूर - स्पर्धा परीक्षा चाळणी परीक्षा सुधारित वेळापत्रक २०२६

Mahajyoti Free Coaching Exam Timetable 2026: इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत कार्यरत महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योति), नागपूर द्वारे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी ०८ ते १० ऑगस्ट २०२६ रोजी नियोजित चाळणी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक (Revised Timetable) परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये IBPS Banking/LIC/AAO, SSC-CGL, रेल्वे भरती, मिलिटरी/पोलीस भरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT), MBA CAT/CMAT-CET, UGC NET/CSIR/MH-SET आणि GRE/TOEFL/IELTS & Foreign Language प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षांचा समावेश आहे.


संस्थेचे नाव महाज्योति (Mahajyoti), नागपूर
परीक्षेची तारीख ०८, ०९ व १० ऑगस्ट २०२६
प्रशिक्षण प्रकार मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (२०२६-२७)

चाळणी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक (Revised Examination Schedule 08 to 10 Aug 2026)

अ.क्र. प्रशिक्षणाचे नाव (Course / Exam Name) दिनांक (Exam Date) वेळ (Exam Time Slot)
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) दि. ०८/०८/२०२६ सकाळी १०:०० ते १२:००
UGC-NET / CSIR / MH-SET दि. ०८/०८/२०२६ दुपारी ०१:०० ते ०३:००
GRE / TOEFL / IELTS & Foreign Language दि. ०८/०८/२०२६ दुपारी ०४:०० ते ०५:००
SSC-CGL, IBPS-PO / Banking / LIC / AAO, रेल्वे भरती दि. ०९/०८/२०२६ • सकाळी ०९:०० ते ११:००
• दुपारी १२:०० ते ०२:००
MBA-CAT / CMAT-CET दि. ०९/०८/२०२६ दुपारी ०३:०० ते ०५:००
मिलिटरी / पोलीस भरती (Military & Police Bharti) दि. १०/०८/२०२६ • सकाळी १०:०० ते ११:००
• दुपारी १२:०० ते ०१:००
• दुपारी ०२:०० ते ०३:००
• दुपारी ०४:०० ते ०५:००

महत्त्वाची नोंद (Official Note):

सदर चाळणी परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सूचनांकरिता दि. २४/०७/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकाचे व परिपत्रकाचे अवलोकन करण्यात यावे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. (व्यवस्थापकीय संचालक, महाज्योति नागपूर)

महत्त्वाच्या लिंक्स (Important Circular & Official Links)

तपशील (Event) दुवा / Action
महाज्योति सुधारित वेळापत्रक परिपत्रक (Official Circular Notice) अधिकृत परिपत्रक (PDF/Notice)
महाज्योति अधिकृत संकेतस्थळ (Official Website) www.mahajyoti.org.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न १: महाज्योति चाळणी परीक्षा कोणत्या तारखांना होणार आहे?

उत्तर: सुधारित वेळापत्रकानुसार चाळणी परीक्षा दि. ०८ ऑगस्ट, ०९ ऑगस्ट आणि १० ऑगस्ट २०२६ या तीन दिवशी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

प्रश्न २: पोलीस भरती व मिलिटरी भरती चाळणी परीक्षा कधी आहे?

उत्तर: मिलिटरी व पोलीस भरती चाळणी परीक्षा १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० ते ११:००, १२:०० ते ०१:००, ०२:०० ते ०३:०० आणि ०४:०० ते ०५:०० अशा चार विविध सत्रांमध्ये होईल.

English Version

Mahajyoti Free Coaching Entrance Exam Revised Timetable 2026

Mahajyoti Revised Timetable 2026: Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti), Nagpur has released an official circular regarding the revised screening test timetable for free pre-examination coaching (FY 2026-27). The screening examinations for Banking, SSC, Police Bharti, TAIT, SET/NET, and CAT will take place between 08th August and 10th August 2026.

Course / Coaching Name Exam Date Time Slot
Teacher Aptitude & Intelligence Test (TAIT) 08 Aug 2026 10:00 AM to 12:00 PM
UGC-NET / CSIR / MH-SET 08 Aug 2026 01:00 PM to 03:00 PM
GRE / TOEFL / IELTS & Foreign Language 08 Aug 2026 04:00 PM to 05:00 PM
SSC-CGL, IBPS-PO / Banking / LIC / Railway 09 Aug 2026 09:00 AM - 11:00 AM & 12:00 PM - 02:00 PM
MBA-CAT / CMAT-CET 09 Aug 2026 03:00 PM to 05:00 PM
Military & Police Bharti 10 Aug 2026 10 AM-11 AM, 12 PM-01 PM, 02 PM-03 PM, 04 PM-05 PM

Source: Official Notification released by concerned department.