महासंधी in
Job Filter:
Current Openings Hub
महासंधी in

© 2026 MahaSandhi.in - All Rights Reserved

Important Update (महत्वाचे अपडेट)
Live
🔥 SSC JE भरती २०२६: १,७४८ कनिष्ठ अभियंता (JE) जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू September 02, 2026
🚨 MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ पुढे ढकलली: (अधिकृत शुद्धीपत्रक)September 09, 2026
🔥 CTET २०२६: २२ व्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू (०१ सप्टेंबर मुदतवाढ)August 25, 2026

🚨 MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ पुढे ढकलली!

सुधारित नवीन परीक्षा दिनांक: ०३ जानेवारी २०२७ (अधिकृत शुद्धीपत्रक जारी)

शुद्धीपत्रक पाहा →
Exam Countdown

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६

परीक्षेचा दिनांक: ०३ जानेवारी २०२७ (सुधारित)

00 दिवस
00 तास
00 मिनिटे
00 सेकंद

MPSC गट क पूर्व २०२६

५,७०७ पदांसाठी प्राप्त ऑनलाईन अर्ज

👉 अर्ज - १२ लाख +
MPSC Official Mega Bharti 2026 एकूण ५,७०७ पदे अर्ज मुदत: १० ऑगस्ट २०२६ पर्यंत

MPSC Combine Group C Exam 2026 (महाराष्ट्र गट-क संयुक्त परीक्षा)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे गट-क संवर्गातील ५,७०७ रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे.

एकूण जागा ५,७०७ पदे
अर्ज अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६
पूर्व परीक्षा (New) ०३ जानेवारी २०२७
पात्रता कोणतीही पदवी (Degree)

MPSC गट-क पदनिहाय जागा तपशील (Vacancy Breakdown - 5,707 Posts)

पदाचे नाव (Post Name) एकूण जागा शैक्षणिक पात्रता
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी / Gram Mahasul Adhikari) १,५३९ कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate in any discipline)
लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) ३,१९७ पदवी + मराठी/इंग्रजी टंकलेखन (Typing GCC-TBC certificate)
कर सहाय्यक (Tax Assistant) ४६८ पदवी + टंकलेखन प्रमाणपत्र
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub Inspector) १९० पदवी + शारीरिक पात्रता
तांत्रिक सहाय्यक, उद्योग व इतर पदे ३१३ संबंधित शाखेतील पदवी / पदविका
एकूण गट-क पदे (Total Group C Vacancies) ५,७०७ MPSC Official Advertisement 2026

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी ऑनलाईन अर्ज करा!

मुदतवाढीनूसार १० ऑगस्ट २०२६ रात्री २३:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.