महासंधी in
Job Filter:
Current Openings Hub
महासंधी in

© 2026 MahaSandhi.in - All Rights Reserved

Important Update (महत्वाचे अपडेट)
Live
🔥 SSC JE भरती २०२६: १,७४८ कनिष्ठ अभियंता (JE) जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू September 02, 2026
🚨 MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ पुढे ढकलली: (अधिकृत शुद्धीपत्रक)September 09, 2026
🔥 CTET २०२६: २२ व्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू (०१ सप्टेंबर मुदतवाढ)August 25, 2026
MPSC Student Special Tool

MPSC Age Calculator (मराठी)

MPSC, पोलीस भरती, तलाठी व सर्व स्पर्धा परीक्षांच्या फॉर्मसाठी जाहिरातीत दिलेल्या कट-ऑफ तारखेनुसार अचूक वय (वर्षे, महिने, दिवस) मोजा.

⚡ Quick Selection (कट-ऑफ तारीख निवडा):

🏛️ MPSC परीक्षा वयोमर्यादा नियम आणि सवलत (Age Limits)

प्रवर्ग (Category) किमान वय (Min Age) कमाल वय (Max Age) वयोमर्यादा सूट
अमागास (Open / General) 19 / 21 वर्षे 38 वर्षे नियम लागू
मागासवर्गीय (OBC / SC / ST / EWS) 19 / 21 वर्षे 43 वर्षे +5 वर्षे सूट
प्राविण्यप्राप्त खेळाडू (Sportsman) 19 / 21 वर्षे 43 वर्षे +5 वर्षे सूट
दिव्यांग उमेदवार (PwD) 19 / 21 वर्षे 45 वर्षे +7 वर्षे सूट
माजी सैनिक (Ex-Servicemen) 19 वर्षे सेवा कालावधी + 3 वर्षे निकाली नियम

* टीप: प्रत्येक जाहिरातीतील पदनिहाय वयोमर्यादेचा नियम वेगळा असू शकतो. कृपया MPSC च्या अधिकृत जाहिरातीतील कट-ऑफ तारीख तपासून घ्या.