Recruitment Rules
Update: 2026
MPSC WRD Recruitment Rules 2026 जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता सेवाप्रवेश नियम २०२६
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांसाठीचे सुधारित सेवाप्रवेश नियम खालील शाखांनुसार वर्गवारी करून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Junior Engineer (Mechanical)
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
यांत्रिकी, स्वयंचल व उत्पादन शाखा सेवाप्रवेश नियम, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि META विभागीय परीक्षा नियम.
Read Rules / नियम पहा
Junior Engineer (Civil)
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
स्थापत्य (Civil) शाखेसाठीचे कनिष्ठ अभियंता पदाचे सुधारित नियम लवकरच येथे जोडले जातील.
Not Yet Released
Junior Engineer (Electrical)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
विद्युत (Electrical) शाखेसाठीचे कनिष्ठ अभियंता पदाचे सुधारित नियम लवकरच येथे जोडले जातील.
Not Yet Released
महत्त्वाची सूचना (Important Note):
वरील सेवाप्रवेश नियम जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत राजपत्रावर आधारित आहेत. कोणत्याही शाखेच्या अर्जापूर्वी उमेदवारांनी मूळ राजपत्र पडताळणी आवर्जून करून घ्यावी.
Important Updates